English shape=
परिचय
विश्वासणार्‍यांची मंडळी जी आज ख्रिश्चन फेलोशिप सेंटरमध्ये एकत्रित हया मंडळीची सुरूवात ऑगस्ट 1975 मध्ये भारतातील बेंगलोर येथे काही थोडकेच कुटुंब एकत्र येण्याच्याद्वारे झाली. त्यांनी प्रथम स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य होण्याचा नंतर मत्तय 28:18-20 मधील प्रभू येशूच्या आज्ञेचे पालन म्हणून शिष्य बनविण्याचा निर्णय घेतला आणि ते नवा जन्म, आत्मीक जीवनाची पवित्रता, एकमेकांवरील प्रीती, नैतिक शुध्दता, आर्थिक गोष्टींबाबत प्रामाणिक रहाणे, देवाविषयीचे सत्य इतरांना सांगणे या गोष्टींना अधिक महत्व देतात. अशासाठी की त्यांच्या जीवनाचा प्रत्येक भाग देवाच्या वचनावर आधारीत असावा. उऋउ हे कोणत्याही समूह किंवा मंडळीशी जोडलेले नाही. आमचा विश्वास सुवार्तेवर आधारीत आहे.

पुढे...

अठवडे ची संदेश - WFTW
"अठवडे ची संदेश" हे एक (इ—मेल) बातमीपत्र आहे जे इ- मेल द्वारे प्रत्येक आठवडयाला पाठविले जाते. प्रत्येक अंकामध्ये झॅक पुनेन यांचा लेख, पुस्तके, किंवा संदेशामधील उतारे आहेत. |
"अठवडे ची संदेश!" - आपके किसी भी प्रकार के सवाल या प्रतिक्रिया के लिए कृपया संपर्क करें /लिखे : cfc@cfcindia.com
देविक लेख - ARTICLE
हया काळाची गरज लक्षात घेवून काही वर्षांच्या कालावधीमधील प्रत्यक्ष अनुभवातून लिहीलेले लेख आहेत.
तुमचा मित्राला पाठविणे | सप्ताह का संदेश | देविक लेख | संपर्क साधणे

© Copyright - Christian Fellowship Church , Bangalore. (INDIA)